विकसनशील कामे


बाजार समिती विकसनशील कामे

अ) सन २०२४-२५ मध्ये पुर्ण झालेली कामे मात्र बिल अदा करणे बाकी

अ.नं. बाजार समितीत सुरु असलेल्या विकास कामांचे/सुविधेचे नाव बांधकाम खर्चाची रक्कम रुपये (जी.एस.टी. व इतर करासह) विकास बांधकामावर झालेला खर्च GST एकुण एकंदर विकास बांधकामे पुर्ण करण्यासाठी लागणारा निधी बांधकाम खर्चाची रक्कम रुपये
1. गट नं.१८ मधील इमारतीवरील स्लॅब वॉटर प्रुफिंग करणे, स्वच्छता गृह बांधणे, बाल्कनी सपोर्ट व जिन्यासह किरकोळ दुरुस्ती करणे 47,08,754/-
2. 15 केव्हीए सौर उर्जा प्रकल्प उभारणी करणे 11,70,435/-

ब)वर्क ऑर्डर झालेली व सद्यस्थितीत सुरु झालेली विकास कामे

अ.नं. अ.क्र. बाजार समितीत सुरु असलेल्या विकास कामांचे/सुविधेचे नाव बांधकाम खर्चाची रक्कम रुपये (जी.एस.टी. व इतर करासह) विकास बांधकामावर झालेला खर्च GST एकुण एकंदर विकास बांधकामे पुर्ण करण्यासाठी लागणारा निधी बांधकाम खर्चाची रक्कम रुपये
1. अंतर्गत रस्ता व मुख्य गेट चे पुर्व पश्चिम बाजुचे गाळ्यांसमोरील जागेचे कॉक्रीटीकरण करणे 2,00,64,639.00
2. सेलहॉल व पन्हाळी दुरुस्ती करणे. 15,45,096.00
3. शेतकरी निवास दुरुस्ती करणे. 7,01,960.00
4. शेतकरी निवासात अंतर्गत सुविधा पुरविणे 2,20,900.00
5. स्वच्छतागृहाची दुरुस्ती करणे 2,89,776.00
6. पाण्याची टाकी बांधकाम करणे व पश्चिम बाजुकडील स्वच्छतागृहास पाणीपुरवठा करणे. 4,79,601.00
7. मुख्य प्रवेशद्वाराची उभारणी करणे. 12,18,158.00
8. ड्रेनेज लाईन (मुख्य कार्यालयासमोरील स्वच्छतागृहापासुन ते दक्षिण हद्दीपर्यंत) 9,45,680.00
9. पश्चिम बाजुकडील पब्लिक स्वच्छतागृह दुरुस्ती करणे 10,83,331.00

क)वर्क ऑर्डर झालेली व अद्याप कामे सुरु झालेली नाही.

अ.नं. कामाचे नाव निविदेची रक्कम
1. गट नं.617/1/1 ब मध्ये सेलहॉल बांधकाम करणे 2,39,64,306/-
2. उपबाजार आवार,वडाळीभोई येथे 34 गाळे बांधकाम करणे. 2,84,28,486/-